Traffic Tail Startups

अरुण गवळी यांच्या 70व्या वाढदिवसाच्या निमीत्ताने धाराशिव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह संपादक राहुल हौसलमल policecrimenewslive.com  संपर्क: 70 286 23 100

कळंब दि,१८/०७/२०२४, अखिल भारतीय सेना पक्षाचे संस्थापक मा. आमदार अरुण गुलाब (भाई) गवळी ( डैडी) यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव ( उस्मानाबाद ) येथे विविध उपक्रम राबविण्यात आले, त्यामध्ये रक्तदान शिबिर , स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसूयावेळी दिसून आले तसेच रक्तदान शिबिराला स्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी प्रमुख उपस्थिती अ.भा.सेना.जिल्हा अध्यक्ष प्रकाश खंडाळे,अ.भा.सेना जिल्हा संपर्क प्रमुख तौफिक भाई तांबोळी, अ.भा. सेना जिल्हा युवक अध्यक्ष सचिन माने , अ.भा.सेना युवक उपाध्यक्ष वैभव जगधने व युवा नेते ओंकार आगळे , आकाश खंडाळे, पत्रकार शाहरुख भाई सय्यद, समुद्रवाणी शाखा प्रमुख जब्बार मुलाणी,कामेगाव शाखा प्रमुख आनंद वाघमारे ,विरेन होणमाने, सर्व मम्मी,डैडी प्रेमी उपस्थित होते…

2 thoughts on “अरुण गवळी यांच्या 70व्या वाढदिवसाच्या निमीत्ताने धाराशिव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन”

Leave a Comment

traffic tail