पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह policecrimenewslive.com संपर्क: 70 286 23 100
लातूर दि,१४/०७/२०२४ शहरातील व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेमध्ये आणि झाडांच्या बेकायदेशीर कतली करून त्या झाडांच्या लाकडाची विल्हेवाट लावणाऱ्या मुख्याध्यापकास व त्याला सहकारी असणाऱ्या शिक्षकांवर योग्य ते कारवाई महानगरपालिका करणार आहे का नोटीस देऊनच हे प्रकरण दाबून टाकणार आहे पुरावा म्हणून पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह च्या माध्यमातून स्वतः मुख्य संपादक डी एल वाघमारे यांनी पाठपुरावा करून तेथील सेवक यांची मुलाखत घेऊन हेडमास्तरवर सेवकांना आरोप केलेला आहे त्या आरोपाच्या माध्यमातून गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे ज्यावेळेस पोलीस क्राईमने संपर्क साधला त्यावेळेस ए चिमणी फिरवा फिरवीचे उत्तर दिले व संध्याकाळी कार्यालयीन कामकाज नसतानाही संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान मला फोन करून म्हणले तुम्ही ऑफिसला भेटायला या मी बोललो की कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत मी येऊन तुम्हाला भेटतो